
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी?
आय लव्ह महादेव म्हणणारी व्यक्तीच मुंबईचा महापौर होईल, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे, असे विचारले असता, ओवेसी म्हणाले... ...

राष्ट्रीय :'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
US-India Trade Deal: भारत आणि अमेरिकेतील प्रस्तावित व्यापार कराराबाबत अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ...

मुंबई :"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवलं तर तुमची मराठी माणसाशी गाठ आहे असं उद्धवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे. ...

व्यापार :२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
Budget Session 2026 : २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २८ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

आंतरराष्ट्रीय :"झुकणार नाही..., शत्रूला परिणाम भोगावे लागतील!"; इराणमध्ये जनता रस्त्यावर उतरली असताना नेमकं काय म्हणाले खामेनेई?
खामेनेई म्हणाले, परकीय शक्तींच्या वरदहस्ताने धुडगूस घालणाऱ्या हस्तकांना अथवा ऑपरेटिव्सना इराण कधीही खपवून घेणार नाही. ...

सोलापूर :"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला
एआयएमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य केले. अजित पवारांना मत म्हणजे भाजपाला मत असल्याचे ते म्हणाले. ...

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ...

मुंबई :"अजित पवार म्हणाले, भाजपाने अडीच-अडीच हजार मते आधीच ईव्हीएमध्ये भरली आहेत", राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ आलेली असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांसारख्या उपमुख्यमंत्री असलेल्या जबाबदार माणसाने सांगितले की, भाजपाने अडीच-अडीच हजार मते ईव्हीएममध्ये आधीच भरली आहेत, असे राज ...

मुंबई :Video: मुंबईत महायुतीत तणाव! "५० खोके एकदम ओके..." भाजपा कार्यकर्त्यांनीच शिंदेसेनेला डिवचले
भाजपाच्या या कार्यकर्त्यांकडून डिवचल्यानंतर शिंदेसेनेनेही भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. ...

फिल्मी :कातिलों की कातिल राधा पाटील ते सोनावणे वहिनी; 'बिग बॉस मराठी ६'मधल्या कन्फर्म स्पर्धकांची लिस्ट समोर
Bigg Boss Marathi 6 Contestants List: 'बिग बॉस मराठी ६'मधील काही स्पर्धकांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर काही स्पर्धक बिग बॉसच्या घरात सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...

नवी मुंबई :वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
Navi Mumbai Municipal Election 2026 : पैसे नेमके कुणाचे? कुठून आले? तपास सुरू ...
